UPSC Recruitment | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू
UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) यांच्यामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
यूपीएससी (UPSC Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक मृदसंधारण अधिकारी, अतिरिक्त सहायक संचालक, शास्त्रज्ञ ‘बी’, पर्यवेक्षक समावेशी शिक्षण जिल्हा पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (UPSC Recruitment) पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवार (UPSC Recruitment) या भरती प्रक्रियेमध्ये दिनांक 11 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाइट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- BARC Recruitment | भाभा अनु संशोधन केंद्रात नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
- Muskmelon Juice | उन्हाळ्यामध्ये खरबूजचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Indian Army | भारतीय सैन्यामध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
- Besan For Hair | बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील मऊ आणि चमकदार
- Brihanmumbai Municipal Corporation | बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Comments are closed.