UPSC Recruitment | जॉब अलर्ट! यूपीएससी यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत केंद्र सरकार अंतर्गत आर्थिक सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (UPSC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (UPSC Recruitment)  पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 9 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1vsyQkBuGyCCc2iv1ZKsxmOnHX3FDhnfP/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.upsc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.