Urfi Javed | उर्फीने पुन्हा सादर केला तिच्या विचित्र फॅशनचा नमुना, पाहा VIDEO
Urfi Javed | मुंबई: इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमी तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. कुणी कितीही बोललं, कितीही विरोध केला किंवा कितीही टीका केली तरी ती तिचे विचित्र फॅशन एक्सपेरिमेंट सुरूच ठेवते. उर्फीने नुकताच सोशल मीडियावर तिच्या विचित्र फॅशनचा नमुना सादर केला आहे. तिचा हा व्हिडिओ बघून वापरकर्ते पुन्हा एकदा थक्क झाले आहे. उर्फीच्या कपड्यांवरून वाद निर्माण झाला असताना, उर्फीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
उर्फी जावेदने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नवीन ड्रेसमध्ये दिसत आहे. यामध्ये तिने समोरून व्यवस्थित कपडे परिधान केले आहे. मात्र, तिचा मागचा फोटो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. कारण उर्फीने समोरून पूर्णपणे शरीर झाकले आहे आणि पाठीमागून तिने बिकिनी परिधान केली आहे. तिचा हा फॅशन सेन्स बघून वापरकर्ते हैराण झाले आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.
उर्फी जावेद (Urfi Javed) च्या पोस्टवरील कमेंट्स
Urfi Javed | उर्फीने पुन्हा सादर केला तिच्या विचित्र फॅशनचा नमुना, पाहा VIDEOhttps://t.co/AFGZN8tdmc
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) February 6, 2023
उर्फीच्या या फॅशनमुळे मोठा वादविवाद निर्माण झाला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवरून पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला होता. पण ऐकेल ती उर्फी कसली? उर्फीने या सगळ्या वादविवादाकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी पुन्हा एकदा अतरंगी कपड्यांमध्ये दिसतं आहे.
Urfi Javed Viral Video
महत्वाच्या बातम्या
- Teeth Care | दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी करा ‘या’ पद्धती फॉलो
- Shailesh Tilak | “हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती”; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत
- Job Vacancies | दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरीची संधी! भारत सरकारच्या ‘या’ विभागात भरती प्रक्रिया सुरू
- Aaditya Thackeray | “लढायची हिंमत नाही हे सरळ सांगितलं असतं तरी…”; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं
- UPSC Recruitment | सरकारी नोकरीची संधी! UPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Comments are closed.