Urfi Javed | उर्फी जावेदचा बेभान अंदाज, नाश्त्याच्या प्लेटने झाकले शरीर
Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशन (Fashion) सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी फॅशन म्हणून कधी काय करेल, याचा चाहत्यांना अंदाज लावणे आता अशक्त झाले आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशन सेन्सने नेटकऱ्यांना नेहमी आश्चर्याचा धक्का देते. तीने आता असाच काहीतरी धक्कादाय लूक केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी उर्फीने शरीर झाकण्यासाठी चक्क कपड्यांचा वापर न करता नाश्त्याचा प्लेट आणि ज्यूसच्या ग्लासचा उपयोग केला आहे.
इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदचा नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने चक्क कपड्यांऐवजी नाश्त्याच्या प्लेटने आणि ज्यू च्या ग्लासने आपले अंग झाकले आहे. हातामध्ये नाश्त्याची प्लेट आणि ज्यूसचा ग्लास घेऊन उर्फी पोज देताना दिसत आहे. या व्हिडिओला उर्फीने कॅप्शन दिले आहे,”ब्रेकफास्ट”. उर्फीच्या या नवीन व्हिडिओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहे. त्याचबरोबर नेटकरी तिला या लुकमुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहे.
Urfi Javed | उर्फी जावेदचा बेभान अंदाज, नाश्त्याच्या प्लेटने झाकले शरीरhttps://t.co/yemXklJ6rR
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 27, 2022
उर्फी जावेदचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. या लुकमुळे नेटकरी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहे. तिच्या या व्हिडिओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की,”निर्लज्जीबाई भारतातून पळून जा.” तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की,” मी हिला अनफॉलो करत आहे. तुम्ही पण तिला अनफॉलो कराल, अशी मी आशा व्यक्त करते.”
उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती. तिला एका आठवड्यातच शो मधून बाहेर काढण्यात आले होते. ती बिग बॉसच्या घरात खूप कमी दिवस राहिली होती. पण तरी तिची लोकप्रियता खूप वाढली होती. उर्फी आज तिच्या फॅशन एक्सपिरिमेंटमुळे सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Budget Car | 6 लाख रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात उपलब्ध आहेत ‘या’ जबरदस्त कार
- Hair Care | केसांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी कापुराचा ‘या’ प्रकारे करा वापर
- IND vs SL | श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये विराटची जागा घेणार ‘हा’ खेळाडू?
- OnePlus Mobile | भारतात लवकरच लाँच होऊ शकतो OnePlus 11 5G, जाणून घ्या फीचर्स
- Salman Khan | “एकाच फ्रेममध्ये दोन…”; सलमानच्या वाढदिवसानिमित्त शाहरुखच्या उपस्थितीवर चाहत्यांची प्रतिक्रिया
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.