Urfi Javed | टॉपलेस आवतारामध्ये उर्फी जावेद ने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
Mumbai: बिग बॉस OTT (Big Boss OTT) फेम आणि इंटरनेट सेन्सेशन Internet sensation उर्फी जावेद Urfi Javed फॅशन Fashion म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे कठीणच नाही तर अशक्य आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशनने नेहमी सगळ्यांना चकित करून सोडते. त्याचबरोबर उर्फी तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर दहशत निर्माण करत असते. उर्फी जेव्हा तिच्या सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करते तेव्हा ती बघून नेटकऱ्यांना नेहमी आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या उर्फीने दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी बघून नेटकऱ्यांना धक्का तर बसलाच आहे. पण त्याचबरोबर नेटकऱ्यांचा पारा देखील चढला आहे. कारण नेटकऱ्यांना उर्फीचा हा अवतार अजिबात आवडलेला नसून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पूर आणला आहे.
उर्फीने दिवाळीनिमित्त तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये चक्क ती काहीही न घालता लोकांसमोर आली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे, उर्फीने तिच्या या नवीन पोस्टमध्ये टॉपलेस होऊन नेटकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उर्फीने स्वतःला तिच्या हातानेच झाकल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांना उर्फीचा हा अंदाज फारसा आवडलेला नसून त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरू केले आहे.
उर्फी जावेद Urfi Javed ने दिल्या टॉपलेस आवतारामध्ये दिवाळीच्या शुभेच्छा
उर्फीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून नेटकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उर्फी यावेळी चक्क टॉपलेस आवतरात दिसत आहे. उर्फीने खाली घागरा घातलेला असून वरती तिने काहीही परिधान नाही केल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती लाल रंगाच्या सोफ्यावर बसलेली असून तिने स्वतःच्या हातानेच तिचे अंग झाकले आहे आणि त्याचबरोबर ती दिवाळीचा लाडू खाताना दिसत आहे. नेटकऱ्यांना तिचा हा अवतार फारसा आवडलेला नसून त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये उर्फीची चांगलीच क्लास घेतली आहे.
Urfi Javed | टॉपलेस आवतारामध्ये उर्फी जावेद ने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा pic.twitter.com/rMc3qirYaD
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 24, 2022
टॉपलेस पोस्ट शेअर केल्यामुळे उर्फी झाली ट्रोल
आपल्या अतरंगी फॅशनमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या उर्फीला नेटकऱ्यांनी तिच्या सोशल मीडिया पोस्ट वरून चांगलेच ट्रोल केल्याचे दिसत आहे. वापरकर्ते तिच्या या पोस्टवर नाराज झालेले असून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा हा योग्य मार्ग नाही असे ही वापरकर्ते म्हणत आहे. एका युजरने उर्फीच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे, “ही अभिनेत्री भारतीय संस्कृती बिघडवत आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, “तुझ्यासारख्या माणसांमुळे भारताची संस्कृती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Ketaki Chitale | “प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका”
- BJP | “घरात करमत नाही म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”; ‘या’ माजी मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर टीका
- Uddhav Thackeray | “सत्ताधारांची दिवाळी, सामान्य जनतेचं काय?”, उद्धव ठाकरेंचा सवाल
- Aurangabad | एकीकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् विरोधकांची टीका तर औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
- Eknath Shinde | “…उद्भवजींचा दौरा तासाभरात झाला”, शिंदे गटाने काव्य करत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर साधला निशाणा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.