उर्मिला मातोंडकर यांची हिंदुत्ववादी संघटनेवर जोरदार टीका !

पुण्यात आयोजित केलेल्या CAA , NRC कायद्याविरोधी आंदोलनाच्या वेळी उर्मिला मातोंडकर उपस्थित होत्या.त्यात त्या म्हणाल्या कि ‘गांधींना कुणी मारलं? मुस्लिम, शीख, इसाई, नाही मारणारा हिंदूच होता. यातूनच काय ते समजते’. पंतांची सारसबाग येथे हि सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेमध्ये जितेंद्र आव्हडांसह अनेक नेते उपस्थित होते.

राज ठाकरेंनी शिवसेनेला का म्हटले आधुनिक अफझल खान , जाणून घ्या

CAA  कायदा हा काळा कायदा आहे, म्हणून त्याला विरोध असल्याचे मातोंडकर म्हणाल्यात. जात-पात धर्म भाषा प्रदेश यावर आपले संविधान विरोध करत नाही. हा कायदा मुस्लिम विरोधी आहेच पण गरिबांच्या विरोधी पण आहे. १५ टक्के मुस्लिमांकडून ८५ टक्के बहुमताला धोका आहे, असे भासवले जात आहे.

Loading...

…म्हणून मला वाटतं मी चुकीचे क्षेत्र निवडले आले आहे – उर्मिला मातोंडकर

सगळ्या गोष्टी हिंदू-मुस्लिम या पातळीवर आणून ठेवल्या जात आहेत, गांधींनी अहिंसा मूल्य दिले, कोणताही दहशतवाद, फॅसिजम अहिंसेला हरवू शकत नाही. लोकशाही म्हणजे नेता नाही. संसद नाही तर लोक आहेत. आधी आपली लढाई इंग्रजांविरोधात होती. आता आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी विरोधात असल्याचे मातोंडकर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.