JNU मध्ये दबावतंत्राचा वापर विद्यार्थ्यांवर करत आहे

जेएनयूमध्ये शिकणाऱ्या सामान्य कुटुंबातील मुलांवर असा हल्ला होणे हे निंदनीय तर आहेच मात्र या प्रकरणात पोलिसांची भूमीकासुद्धा संशयास्पद वाटतेय. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली असतानासुद्धा पोलीस तिथे उशिरा पोहोचले. इंटरनेट बंद करण्यात आलं.

जेएनयूला केंद्र सरकार लक्ष्य करतंय

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. शिवाय मुंबईत सुरू असणाऱ्या हा आंदोलनाला शांततेच्या मार्गाने चालू ठेवण्यासाठी पोलीस सुद्धा सहकार्य करत आहेत ते उत्तम आहे. मात्र देशभरात ज्या घटनेने पडसाद उमटत आहेत. त्यावरून ही बाब गंभीर आहे आणि याची चौकशी व्हावी. रोहित पवार

Loading...

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात घुसून चेहरा झाकलेल्या लोकांनी विद्यार्थ्यांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. या हल्ल्यामध्ये 18 जण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.