InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

संपुर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा एकमेव उमेदवार आघाडीवर

- Advertisement -

यंदाची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीची जोरदार हवा असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता संपुर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा एकमेव उमेदवार आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील हे औरंगाबाद मतदारसंघातून 82766 मतांसह आघाडीवर आहे. तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे तब्बल 20 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

Loading...

आश्चर्याची बाब म्हणजे अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे चंद्रकांत खैरे यांच्या पैक्षा 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

- Advertisement -

Loading...

(आकडेवरी सकाळी 11:15 वाजेपर्यंतची)

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.