InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर, वंचितचा एकमेव उमेदवार आघाडीवर

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि सोलापूर अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. मात्र सुरूवातीच्या मतमोजणीत प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून तब्बल भाजपच्या उमेदवारपेक्षा 73 हजार मतांनी मागे आहेत. भाजप उमेदवार संजय धोत्रे हे  आघाडीवर आहेत.

Loading...

सोलापूर मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर तब्बल 1 लाख 5 हजार मतांनी पिछाडीवर आहे. सोलापुरातून भाजपचे उमेदवार सिध्देश्वर स्वामी आघाडीवर आहेत.

- Advertisement -

Loading...

संपुर्ण महाराष्ट्रात  वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील हे एकमेव उमेदवार औरंगाबाद मतदारसंघातून 82766 मतांसह आघाडीवर आहे. तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे तब्बल 20 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

(आकडेवरी सकाळी 11:30वाजेपर्यंतची)

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.