वंचित बहुचन आघाडीची पहिली उमेदवारी यादी जाहीर, सोलापूरच्या जागेबाबत उत्सुकता कायम

महाआघाडीत सामील न होता स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वंचित बहुचन आघाडीची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या या यादीत उमेदवाराच्या नावापुढे जातही नमूद केली आहे.

वंचित आघाडीकडून ४८ पैकी ३७ उमेदवारीची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाव नाही. त्यामुळे ते कुठून लढणार याबाबत उत्सुकता कायम आहे.

उमेदवारांची नावे –
1. धनराज वंजारी -वर्धा
2. किरण रोडगे -रामटेक
3. एन.के.नान्हे – भडांरा-गोंदिया
4. रमेश गजबे -गडचिरोली(चिमूर)
5.राजेंद्र महाडोळे-चंद्रपूर
6.प्रवीण पवार -यवतमाळ(वाशीम)
7.बळीराम सिरस्कार -बुलढाणा
8. गुवणंत देवपारे-अमरावती
9.मोहन राठोड-हिंगोली
10.यशपाल भिंगे-नांदेड
11.आलमगीर खान अखिल मोहम्मद खान-परभणी
12.विष्णू जाधव-बीड
13.अर्जुन सलगर-उस्मानाबाद
14.राम गारकर-लातूर
15.अजंली बावीस्कर-जळगाव
16.नितीन कांडेलकर-रावेर
17. शरदचंद्र वानखेडे-जालना
18.सुमन कोळी-रायगड
19.अनिल जाधव-पुणे
20.नवनाथ पडळकर-बारामती
21.विजय मोरे-माढा
22.जयसिंग शेंडगे-सांगली
23.सहदेव एवळे-सातारा
24.मारूती जोशी-(रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
25.अरूणा माळी-कोल्हापूर
26.अस्लम बादशाहजी सय्यद-हाताकंगले
27.दाजमल गजमल मोरे-नंदुरबार
28.बापू बर्डे-दिंडोरी
29.पवन पवार-नाशिक
30.सुरेश पडवी-पालघर
31.ए.डी.सावंत-भिवंडी
32.मल्लिकार्जुन पूजारी-ठाणे
33. अनिल कुमार-मुंबई साउथ दक्षिण
34.संजय भोसले-मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य)
35.संभाजी शिवाजी काशीद-ईशान्य मुंबई
36.राजाराम पाटील-मावळ
37.अरूण साबळे-शिर्डी

महत्त्वाच्या बातम्या –

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.