InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं आहे, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी आज 10 मतदारसंघात मतदान होत आहे. अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ सुरू असल्यानं मतदारांमध्ये नाराजी आहे.

‘काही ठिकाणी EVM वर कोणत्याही चिन्हावर बटण दाबलं की कमळाला मत जातं’, ईव्हीएमबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.  दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply