Video- वहिनी म्हणून हाक मारताच जेनेलिया खुद्कन हसली !

तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारी जेनेलिया डिसुझा सर्वांच्या मनावर राज्य करते. सध्या तिने कोणत्याही चित्रपटामध्ये काम केले नसेल तरी सोशल मीडियावरून ती कायम ऍक्टिव्ह असते.

विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरसच – निलेश राणे

सारा अली खान आणि वरुन धवन यांच्या आगामी  चित्रपट ‘कुली  नंबर 1’ चित्रपटाच्या रॅप पार्टीमध्ये जेनेलिया आली होती. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि चेक्सचा स्कर्ट’मध्ये जेनिलिया एकदम स्टनिंग दिसत होती.

कोरोनासोबत लढायचंय? तर राम राम म्हणा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जेनेलिया फोटोग्राफर्सला तिच्या अंदाजमध्ये पोज देत होते. तेव्हा  एका फोटोग्राफरने मजेत जेनेलिया वहिनी असा तिला आवाज दिला. त्यावर जेनेलिया खुद्कन हसली आणि निघून गेली . तिच्या या स्माईलने अनेकांना  घायाळ केले आहे. सध्या हा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा