Video : लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना रुग्णवाहिकेत जबरदस्ती डांबलं

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या तरुणांना तमिळनाडू इथे पोलिसांनी चांगलीच शिक्षा दिली आहे. हे तरुण तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर हिंडत होते. वारंवार आवाहन करूनही हे तरुण ऐकायला तयार नाहीत हे पाहून पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीनं तरुणांना चांगलीच शिक्षा दिली.

Video : अरुण गवळीने गरजू कुटुंबाना दिला मदतीचा हात

पोलिसांनी रुग्णवाहिकेत जबरदस्ती डांबून ठेवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.या अॅम्ब्युलन्समध्ये कोरोनाची भीती निर्माण करण्यासाठी एक फेक कोरोना पेशंट ठेवण्यात आला आणि या रुग्णवाहिकेत लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्या तरुणांना डांबून ठेवण्यात आलं.

पुण्यात आतापर्यंत 934 जणांना कोरोनाची बाधा

आपल्याला कोरोनाच्या पेशंटसोबत ठेवल्याचा समज या तरुणांचा झाला आणि ते रुग्णवाहिकेतून बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.