InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Video

Valentine Week सेलिब्रेट करणा-यांनो हा व्हिडीओ नक्की पाहा…!

Valentine Week सेलिब्रेट करणा-यांनो हा व्हिडीओ नक्की पाहा...!https://youtu.be/kE0iZtZlaz4‘जी चूक राजीव गांधींनी केली, तीच चूक राहुल गांधी करत आहेत’ ‘राहुलजी बोलते है ये है जुमला, लेकिन ये है बीजेपी की कमला’ ‘शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही’ मी निवडणूक लढवणार ही एक अफवा; वीरेंद्र सेहवाग चा खुलासा
Read More...

VIDEO – ‘हे’ गाणं एकून उदयनराजेंच्या डोळ्यात आलं पाणी

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आक्रमकपणा, डायलॉगबाजी अनेकदा लोकांना पाहायला मिळते. मात्र सध्या उदयनराजे भावूक झालेले दिसणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांच्यावर एक गाणं रचलेलं आहे हे गाणं ऐकून उदयनराजे भावूक झाल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. उदयनराजेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हे गाणं ऐकताना राजेंना आपले अश्रू रोखता आले नाहीत. व्हिडीओमध्ये उदयनराजे एका गाडीत बसलेले दिसतात. त्यावेळी…
Read More...

अपघाताचा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, कसा काय वाचला तो?

नागपूर-  जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी टोल नाक्यावर एक बाईकस्वार सुखरूप बचावला. सावनेर कडून नागपूरकडे येणाऱ्या एका बसने टोल नाक्याच्या दुचाकीच्या लेनमध्ये प्रवेश करत बेरिकेट तोडले आणि समोर जाणाऱ्या बाईक स्वाराला धडक दिली. पण सुदैवाने अपघातात बाईकस्वार सुखरूप बचावला.  लोकांनी बसचा पाठलाग करत बस चालकाला पकडले आहे.https://youtu.be/0Phv9MPIHUM
Read More...

‘आले रे, आले रे उदयनराजे’; गाणे ऐकताना उदयनराजे झाले भावूक…

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आक्रमकपणा, डायलॉगबाजी अनेकदा लोकांना पाहायला मिळते. मात्र सध्या उदयनराजे भावूक झालेले दिसणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांच्यावर एक गाणं रचलेलं आहे हे गाणं ऐकून उदयनराजे भावूक झाल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. उदयनराजेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हे गाणं ऐकताना राजेंना आपले अश्रू रोखता आले नाहीत. व्हिडीओमध्ये उदयनराजे एका गाडीत बसलेले दिसतात. त्यावेळी…
Read More...

VIDEO- पंकजा मुंडेचा रुद्रअवतार : गोपीनाथ मुंडेचा खुन असेल तर त्याचा जीव घेईन

माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन मला कोणत्याही तपास यंत्रणेची गरज नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेईऩ आणि त्यानंतर माझा जीव जागच्या जागी जाईल असं पंकजा मुंडे म्हटल्या आहेत.पहा व्हिडिओhttps://youtu.be/NEd2tNyuRCk
Read More...

अखेर सातव्या दिवशी अण्णांच्या उपोषणाला यश मिळालं…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर सातव्या दिवशी उपोषण मागे घेतंल आहे.आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा अण्णांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन अण्णांनी आपलं उपोषण सोडलंय. लोकपाल नियुक्तसाठी उपोषणावर असलेल्या अण्णा हजारेंच्या मनधरणीचे सरकारचे प्रयत्न सफल ठरले आहेत.लोकपाल, लोकनियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव यांसारख्या अनेक मागण्या अण्णा हजारेंनी केल्या होत्या. या मागण्यांसाठीच त्यांनी गेल्या सात दिवसांपासून अण्णा उपोषणावर…
Read More...

Video: सुप्रिया सुळे, हरसिमरत कौर, स्मृती इराणींसह महिला खासदारांनी लुटला फुगडीचा आनंद

मोदी सरकारने शुक्रवारी यंदाचं अंतरिम बजेट सादर केलं. बजेटनंतर अनेक महिला खासदारांनी एकत्र जेवण केलं. विविध पक्षाच्या महिला खासदार यावेळी एकत्र पाहायला मिळाल्या. जेवणानंतर थोडासा विरंगुळा म्हणून या महिला खासदारांनी पारंपारिक खेळाचा आनंद लुटला.केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, भाजप…
Read More...