InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Video

‘आले रे, आले रे उदयनराजे’; गाणे ऐकताना उदयनराजे झाले भावूक…

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आक्रमकपणा, डायलॉगबाजी अनेकदा लोकांना पाहायला मिळते. मात्र सध्या उदयनराजे भावूक झालेले दिसणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांच्यावर एक गाणं रचलेलं आहे हे गाणं ऐकून उदयनराजे भावूक झाल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. उदयनराजेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हे गाणं ऐकताना राजेंना आपले अश्रू रोखता आले नाहीत. व्हिडीओमध्ये उदयनराजे एका गाडीत बसलेले दिसतात. त्यावेळी…
Read More...

VIDEO- पंकजा मुंडेचा रुद्रअवतार : गोपीनाथ मुंडेचा खुन असेल तर त्याचा जीव घेईन

माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन मला कोणत्याही तपास यंत्रणेची गरज नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेईऩ आणि त्यानंतर माझा जीव जागच्या जागी जाईल असं पंकजा मुंडे म्हटल्या आहेत.पहा व्हिडिओhttps://youtu.be/NEd2tNyuRCk
Read More...

अखेर सातव्या दिवशी अण्णांच्या उपोषणाला यश मिळालं…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर सातव्या दिवशी उपोषण मागे घेतंल आहे.आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा अण्णांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन अण्णांनी आपलं उपोषण सोडलंय. लोकपाल नियुक्तसाठी उपोषणावर असलेल्या अण्णा हजारेंच्या मनधरणीचे सरकारचे प्रयत्न सफल ठरले आहेत.लोकपाल, लोकनियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव यांसारख्या अनेक मागण्या अण्णा हजारेंनी केल्या होत्या. या मागण्यांसाठीच त्यांनी गेल्या सात दिवसांपासून अण्णा उपोषणावर…
Read More...

Video: सुप्रिया सुळे, हरसिमरत कौर, स्मृती इराणींसह महिला खासदारांनी लुटला फुगडीचा आनंद

मोदी सरकारने शुक्रवारी यंदाचं अंतरिम बजेट सादर केलं. बजेटनंतर अनेक महिला खासदारांनी एकत्र जेवण केलं. विविध पक्षाच्या महिला खासदार यावेळी एकत्र पाहायला मिळाल्या. जेवणानंतर थोडासा विरंगुळा म्हणून या महिला खासदारांनी पारंपारिक खेळाचा आनंद लुटला.केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, भाजप…
Read More...

Video: ठाकरेंची अब्रू रस्त्यावर काढेल आमच्या नादाला लागायचं नाही – निलेश राणे

नारायण राणेंचे थोरला मुलगा निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंवर टीका करीत शिवसैनिकांना अर्वाच्य भाषेत चिथावलं आहे. गुरुवारी रत्नागिरीत झालेल्या जाहीर सभेत निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे कुटुंबावरही टीका केली."ठाकरेंची अब्रू रस्त्यावर काढेल आमच्या नादाला लागायचं नाही", अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेला आव्हान केले. "आपण ठाकरेंवर ऐवढी टीका करत असताना एकाही शिवसैनिकाची आपल्यासमोर यायची हिम्मत होत नाही, मला असं वाटलं होत सगले शिवसैनिक चवताळतील अंगावर येतील पण सगळेच हिजडे…
Read More...

दादागिरी करू नका म्हणत आंदोलक आणि भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांच्यात वाद

हेल्मेटसक्ती विरोधात पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी आल्या होत्या. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या विरोधात घोषणाला त्यांनी विरोध केल्यामुळे हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या पदाधिकारी आणि कुलकर्णी यांच्यात वादावादी  झाल्या.आंदोलनकर्ते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणा देत असताना मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री तुमच्या सोबत आहेत असे सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी मेधा…
Read More...

VIDEO- ‘तुम्ही सातारच्या दोन राजांना खूप पळविले आहे’ – उदयनराजे

साताऱ्यात यशवंत हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शरद पवार साताऱ्यात आले होते. दवाखान्याच्या उदघाटनप्रसंगी शरद पवार यांनी  उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना सोबत घेऊन कार्यक्रमस्थळी आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना घेऊन एकाच कारने प्रवास केला होता. शिवेंद्रराजे स्वतः गाडी चालवत होते. MH.11.1111 ही त्यांची गाडी शिवेंद्रराजे स्वत: चालवत होते तर शरद पवार यांच्या शेजारील सीट वर बसले होते. पाठीमागे उदयनराजे बसले होते. शरद पवारांनी दोघांना एका गाडीत बसवून मनोमीलन झाल्याचा…
Read More...

Video: ‘केमिकल इंजिनिअर’ चहा बनविणाऱ्या मुलीच्या जिद्दीचे अजित पवारांनी केले कौतूक….

राज्यात उच्चशिक्षण घेवूनही अनेक तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. परिणामी, अनेकांनी नोकरीचा नाद सोडून शेती किंवा व्यवसायात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यापैकीच एका उच्चशिक्षित मुलीने केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवी घेतली असतानाही चांगली नोकरी मिळत नाही म्हणून खचून न जाता चहाचा व्यावसाय सुरू केला आहे. नाशिक येथील रुपाली शिंदे असे तिचे नाव.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे परिवर्तन यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातील दौ-यावर आहेत. नाशिक…
Read More...

भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांविरोधात अ.भा.छावा संघटनेचे चकवा आंदोलन

पैठण / किरण काळे- भाजप सरकारच्या फसव्या घोषणा व मंञी, खासदार, आमदार व भाजपच्या पुढार्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांच्या विरोधात पैठण तहसिल कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चकवा आंदोलन करून निषेध करण्यात आला.यावेळी भाजपच्या फसव्या घोषणा व पुढार्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांचे हातात विविध फलक घेत कार्यकर्त्यांनी लक्ष वेधुन घेतले होते. भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.…
Read More...

Video: नाच-गाण्यात संजय निरुपम धुंद; व्हिडीओ व्हायरल

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी १ जानेवारी रोजी सकाळी सिद्धिविनायक मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरूवात बाप्पाचं दर्शन घेऊन केल्याचं सोशल मीडियावर त्यांनी म्हटलं होतं. पण मुंबई भाजपचे उपाध्यक्ष मोहित कंबोज यांनी एका व्हिडीओ द्वारे संजय निरुपम यांचे दोन चेहरे समोर आणले आहेत.मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ आहे काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा... संजय निरुपम यांचे दोन चेहरे समाजासमोर आणण्यासाठी कंबोज यांनी…
Read More...