Viral Video | धावत्या ट्रेनमध्ये शॉर्ट स्कॅट घालून तरुणींचा धिंगाणा डान्स

Viral Video | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली मेट्रो (Delhi Metro) मधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणाचा टॉवेल घालून मेट्रोमधून प्रवास, मंजुलिका बनून तरुणुची मेट्रोमध्ये एंट्री, अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशात सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

आजकाल सोशल मीडियावर सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड आणि रिल्स बनवण्याचं ट्रेंड सुरू आहे. तरुणाई मागेपुढे न बघता काहीही लाज न बाळगता सर्रास व्हिडिओ शूट करतात. असाच तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन तरुणी आक्षेपार्य कृत्य करताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली महिला आयोगाने या व्हिडिओवर आक्षेप व्यक्त केला आहे. असे कृत्य पुन्हा चालणार नाही, असे आवाहन दिल्ली मेट्रोने नागरिकांना केले आहे.

या व्हिडिओमध्ये तरुणींचा एक ग्रुप डान्स करताना दिसत आहे. सीटच्या वरच्या बर्थवर बसलेल्या तरुणीने डान्सला सुरुवात केली, त्यानंतर पॅसेजमधील एक तरुणी स्टेप करते, मग कॅमेरा सीटच्या वरच्या बर्थवर असलेल्या मुलीकडे वळतो. त्यानंतर हा कॅमेरा तरुणींच्या ग्रुपकडे जातो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

सोशल मीडिया ट्विटर प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. @vaidehihihaha या अकाउंटद्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या