विंडीज दौऱ्यापूर्वीही होणाऱ्या पत्रकार परिषदेला विराट कोहलीची उपस्थति

भारतीय संघ विंडीज दौऱ्यासाठी सोमवारी रात्री रवाना होणार आहे. प्रत्येक दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली जाते. विंडीज दौऱ्यापूर्वीही पत्रकार परिषद होणार आहे. पण भारताचा कर्णधार होणाऱ्या या परिषदेला उपस्थित राहणार आहे.

विश्वचषकानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कोहली आणि मुख्य प्रशिक्षक यांच्या एकाधिकारशाहीमुळे संघात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याखी माहिती मिळाली होती.विंडीज दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषद झाली तर विराट आणि रोहित यांच्यातील मतभेद याच मुद्यावर संपूर्ण परिषद होईल असे मत विराट आणि बीसीसीआयने व्यक्त केली आहे. त्यामुळे विराट सहभागी होणार नाही अशा चर्चा रंगल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.