InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विवो कंपनीचा वाय 53 स्मार्टफोन लाँच

विवो वाय 53 ची किंमत जवळपास 10 हजार 495 रुपये

 विवो कंपनीने आपला नवा स्मार्टफोन विवो वाय 53 लाँच केला असून त्याची किंमत जवळपास 10 हजार 495 रुपये एवढी असणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5 इंच QHD डिस्प्ले देण्यात आला आहे. 6.0 मार्शमेलो अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टम, 1.4 GHz क्वाड-कोर क्वॉल कॉम स्नॅपड्रगन 425चा प्रोसेसर, 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटरनल स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे.
फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा LED फ्लॅशसह रिअर आणि 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर डय़ुअल सिम, 4जी LTE, GPS, ब्लूटूथ, वायफाय असे अन्य फिचर्स देण्यात आले आहेत.

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.