अभिनेता प्रशांत दामले यांनी बजावला मतदानाचा हक्क

तसेच प्रशांत दामले यांनी वर्सोवा येथे केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘ हा 5 वर्षांनी असणार सण आहे. त्यामुळे तो उत्साहात साजरा केला पाहिजे. संध्याकाळी पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे लवकरच करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच प्रशांत दामले यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक देखील केले आहे.

सकाळी 7 वाजता विधानसभेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर थोडं ऊन पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर थोडं समाधानकारक वातावरण आहे. मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. मराठी ही मतदान करण्यासाठी सरसावले आहेत. अनेक मराठी ांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.