InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अभिनेता योगेश देशपांडे यांनी बजावला मतदानाचा हक्क  

- Advertisement -

अभिनेता दिग्दर्शक आणि अँकर योगेश देशपांडे यांनी कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी पुणेकर नागरिकांना मतदान करण्याचे आव्हान देखील केले पुण्यात पाऊस होता यामुळे मतदानाची टक्केवारी घसरती काय अशी भीती होती पण आज पडला आहे त्यामुळे पुणेकरांनी मतदान करावे असेही आवाहन त्यांनी केले.
आज पावसाचा जोर कायम राहिला तर मतदारांना घराबाहेर कसं काढायचं असं आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. तिकडे मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोग, पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत. लोकशाहीचा हा उत्सव सुरुळीत पार पडावा म्हणून 4 लाख पोलीस तर 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची फौज कामाला लागली आहे.

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.