कोरोनासोबत लढायचंय? तर राम राम म्हणा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

सध्या या कोरोनामुळे अख्या जगाला हादरवून सोडलं आहे .भारतातही  कोरोनाचे काही संशयित रुग्ण आढळले आहेत.आता कोरोना पासून वाचण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राम राम म्हणायचा सल्ला सर्वांना दिला आहे.

कोरोना व्हायरसमुळे भारतातील मोबाईल हँग !

या कोरोनाच्या काळामध्ये काही दिवसांसाठी इतरांशी  हॅन्डशेक/हस्तांदोलन करण्याचं टाळा. भारतीय  संस्कृतीत नमस्काराची, हात जोडून राम राम म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे काही काळ शेकहँड ऐवजी नमस्कारावरच भर देण्याचा सावधगिरीचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला.

हिंदी मिडीयमनंतर अंग्रेजी मीडियममधून इरफान खानचा जोरदार कमबॅक; ट्रेलर रिलीज

महाराष्ट्रात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही. कोरोना व्हायरसचा नेमका उगम अद्याप समजलेला नाही. मात्र हा प्राणीजन्य व्हायरस असल्याचा अंदाज लावला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.