महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन करणाऱ्या पोस्ट टाकल्यास कडक कारवाईचा इशारा

सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकाल तर ते खपवून घेणार नाही. त्यावर लगोलग तातडीने कारवाई केली जाईल. यामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा कडक शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इशारा दिला आहे.

कोरोनाच्या लढाईत आशा वर्करचे कार्य उल्लेखनीय – गृहमंत्री

लॉकडाऊनच्या काळामध्ये सायबर क्राइमच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. व्हॉट्सअ‌ॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरून महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.

Loading...

कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज जाहीर-निर्मला सीतारामन

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जात असून धार्मित तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टही टाकण्यात येत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.