महाराष्ट्रात आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही – राहुल गांधी

सरकारला आमचा पाठिंबा आहे मात्र, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या ांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यातला फरक आहे”, असं काँग्रेसचे नेते म्हणाले.

मोदी सरकारला मोठा दिलासा; नागरिकत्व कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज  पुन्हा एकदा घेतली. या ेत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. याशिवाय त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

बहुजन क्रांती मोर्चाकडून आज भारत बंदची हाक!

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं 21 दिवसांमध्ये किरोनाविरोधातील लढाई जिंकली जाऊ शकते. मात्र, आता जवळपास 60 दिवस होत आले. देशात वाढत चालला आहे. आम्ही आदराने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारु इच्छितो की, तुमचा बी प्लॅन काय आहे?”, असं राहुल गांधी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.