InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“आम्ही प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत”

प्रियांका गांधी यांनी आज लखनऊमध्य रॉड शो करून शक्तोप्रदर्शन केले. त्या लखनऊतल्या शक्ती प्रदर्शनाच्या आधी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एक भावुक पोस्ट करत प्रियांकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची सेवा करणं हे प्रियांकाचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत असं रॉबर्ट वाड्रा यांनी लिहिलं आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.