कोरोनाला आपण एकत्रपणे निश्चितच हरवू ; उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

सध्या संपूर्ण विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू, असा विश्वास यांनी व्यक्त केला.

१६ मजुरांच्या दुर्देवी मृत्यूबाबत शरद पवारांनी व्यक्त केलं दु:ख

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच हळूहळू राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण कोरोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे, अजित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.