InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

चुकून पाठवलेला मेसेज करता येणार एडिट

व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच एक असं फिचर उपलब्ध होणार आहे ज्याच्या सहाय्याने युझर्स सेंड केलेला मेसेज पुन्हा एडिट करु शकणार आहेत. व्हॉट्सअॅपने प्रायोगिक तत्त्वावर रिव्होक आणि एडिट हे फीचर्स अॅड केल्याची माहिती ‘वॅबीटाइन्फो’ (WABetaInfo) या ट्विटर हँडलने दिली आहे. तसेच यूझर्स फक्त नुकतेच पाठवलेले व्हॉट्सअॅप मेसेजही डिलीट करु शकणार आहेत. हे फिचर उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, हे फिचर कधीपर्यंत उपलब्ध होईल याची माहिती मिळू शकलेली नाहीये.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.