InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

लोकशाहीची गळचेपी होते म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे – विक्रम गोखले

- Advertisement -

लोकशाहीची गळचेपी होते आहे असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अभिनेते विक्रम गोखले यांनी दिली आहे. मुंबईतील विले पार्ले या ठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

देशाची लोकशाही धोक्यात आहे, त्यावर तुमचं मत काय ? असे विचारले असता विक्रम गोखले म्हणाले की, कोण असं म्हणतं त्यांना समोर आणा! मी आत्ता माझं मत मांडतो आहे, इथे प्रत्येकजण मत मांडू शकतो, यांना मतदान करा किंवा करू नका हे सांगू शकतो अशावेळी गळचेपी होते आहे अशी ओरड करणारी माणसं आहेत कोण? त्यांना माझ्यासमोर आणा असं आव्हानच विक्रम गोखले यांनी दिलं.

- Advertisement -

लोकशाहीची गळचेपी होते असं म्हणणाऱ्यांना थोबडवून काढलं पाहिजे असंही मतही त्यांनी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.