सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे करण जोहरला जोर का झटका , जरूर वाचा

बॉलिवूड अभिनेता सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांतने डिप्रेशनमधून आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. पण काहींच्या मते, बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला. या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने थेटपणे करण जोहरवर आरोप केले होते.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे

करण जोहरने कधीच सुशांतला आपल्या पार्ट्यांना बोलावले नाही. त्याच्यासारख्या मुव्ही माफियांमुळे इंडस्ट्रीतील अनेकांवर अन्याय होतोय, अशा आशयाचा आरोप तिने केला होता. कंगनाच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट ’चा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. अनेकांनी व त्याच्या गँगवर तोंडसुख घेतले होते. सोशल मीडियावर करणच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सुमारे 5 लाख लोकांनी करणला अनफॉलो केले आहे.

अल्लाहमुळे मी कोरोनावर मात करु शकलो , पाकिस्तानी क्रिकेटरचा अजब दावा
बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावर सतत ट्रोल होत असूनही करणने चुप्पी साधली आहे. गेल्या काही दिवसांत करणची प्रतीमा प्रचंड खराब झाली आहे. कधी काळी करणला फॉलो करणारे त्याला अनफॉलो करत आहेत. गेल्या दोन आठवड्यात त्याला अनेकांनी इन्स्टावर अनफॉलो केले आहे. आता त्याचे 1 कोटी 4 लाखांवर फॉलोअर्स आहेत. आधी हा आकडा 1 कोटी 10 लाखांवर होता.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.