InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजाने केला भाजपमध्ये प्रवेश

भारतीय क्रिकेपटू रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातचे कृषीमंत्री आर.सी फालदू आणि खासदार पूनम मदम यांच्या उपस्थितीत रीवाबाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रीवाचे काका हरिसिंह सोळंकी गुजरातमध्ये काँग्रेसचे मोठे नेते आहेत. रीवाबाची आई प्रफुलब्बा राजकोट येथे रेल्वे खात्यात कार्यरत आहे. मागील वर्षी रीवाबाची गुजरातच्या करनी सेना महिला अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.