InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आगामी निवडणुकीत भाजपचे नेतृत्व आता ‘गडकरी’ कारणार..?

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपच्या नेतृत्वाची धुरा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवी, अशी मागणी विदर्भातील शेतकरी आणि आदिवासी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांना तसे पत्रही पाठवले आहे.

“मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील निकाल हा भाजपमधील काही अहंकारी नेत्यांचा पराभव आहे. त्यांनी लादलेली नोटाबंदी, जीएसटी कर प्रणाली, इंधनाचे वाढलेले दर हे अहंकारी नेत्यांच्या धोरणामुळेच आहे. भाजपच्या आत आणि बाहेरही या अहंकारी नेत्यांबद्दल तसाच सूर आहे,” असं तिवारी यांनी पत्रात लिहिलं आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.