InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी पंतप्रधान होतील”

प्रियंका गांधी सध्या अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या पारंपारिक मतदार संघात प्रचार करण्यासाठी 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेठी हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा तर रायबरेली हा सोनिया गांधी यांचा मतदार संघ आहे.

या दौऱ्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मला जर पक्षाने निवडणूक लढवण्यास सांगितले तर मी नक्कीच निवडणूक लढवेल. तसेच त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा विजय होईल व राहुल गांधी हे पंतप्रधान बनतील असा विश्वास प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.