पाथरीकरांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करणार – शिर्डी ग्रामस्थ

मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले आहे त्यामुळे आम्ही पाथर्डीकर यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करणार असल्याची भूमिका शिर्डी ग्रामस्थांनी घेतली आहे पाथर्डीला विकास निधी देताना जन्मस्थळाचा उल्लेख करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले त्यामुळे पाथरी ला विकास निधी देण्यास आमचा विरोध नाही असेही शिर्डी ग्रामस्थांचे म्हणणे आहे

जाणून घ्या ताजे खजुर खाण्याचे फायदे….

याविषयी तिचे ग्रामस्थ कमलाकर कोते यांनी अधिक माहिती दिली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले कमलाकर कोते

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.