विनोद पाटीलही मराठा आरक्षणाच्या चळवळीतून उदयास येणार ?

मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मराठा समाजात एकच जल्लोष सुरु आहे. . आरक्षणाच्या या लढाईत विविध संघटना, राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत सामील होते. नरेंद्र पाटील आणि विनायक मेटे यांच्या पाठोपाठ आता लवकरच विनोद पाटीलही मराठा आरक्षणाच्या चळवळीत पुढे येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

कोण आहेत विनोद पाटील?

२५ जुलै २०१८ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. विनोद पाटील यांनी आरक्षणासाठी न्यायालयीन लढा सुरूच ठेवला. मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात लागलेला सकारात्मक निकालामुळे  विनोद पाटील सध्या चर्चेत  असून त्यांना राजकीय वर्चस्वही प्राप्त होत आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

जम्मू काश्मीरात बस अपघातात ३० यात्रेकरू ठार

राज्यसभेत बहुमतासाठी भाजपला हव्यात ६ जागा

खासगी गाडीवर ‘पोलीस’ आता पोलीस लिहता येणार नाही

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.