Winter Session 2022 | आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचं पाणी, अजित पवार आक्रमक
Winter Session 2022 | नागपूर : आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली.
दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही. सरकारचे लक्ष नाही, सरकारचे लक्ष आहे तरी कुठे असा सवाल अजित पवार यांनी केला. दरम्यान या घटनेला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या :
- Pooja Chavan Case | …तर पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी करा ; अजित पवार सभागृहात आक्रमक!
- Winter Health Care | सर्दी खोकल्यामध्ये चुकूनही ‘या’ गोष्टींचे करू नका सेवन
- Disha Salian Case | दिशा सालियान प्रकरणाची SIT मार्फत चौकशी होणार, देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती
- Winter Session 2022 | विदर्भातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का? – अमोल मिटकरी
- IND vs BAN | सामन्यामध्ये उतरताच जयदेव उनाडकरने रचला ‘हा’ विक्रम
Comments are closed.