Winter Session 2022 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात गैरहजर, अजित पवार संतापले

Winter Session 2022 | नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्नोत्तरे तासादरम्यान उल्हासनगरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासन कोणती ठोस उपाययोजना करणार आहे? अशा प्रश्न उपस्थित केला. यावेळी प्रश्नोत्तर तासाला मुख्यमंत्री गैरहजर असल्याने अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आमने-सामने आले होते.

अजित पवार म्हणाले, “शासन आणि महानगरपालिका यांच्या ढिसाळ नियोजनामुळे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये दीडपट दंडाची आकारणी करून पाणी मिळते. ही रक्कम उल्हानगरच्या नागरिकांकडून वसूल केली जाते यात त्यांचा काय दोष आहे?”

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.