चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यावर ‘इतके’ हजार भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र या बंदीनंतर या कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो भारतीय बेरोजगार होण्याची चिन्ह दिसत आहेत.

भारत सरकारने बंदी घातलेल्या अ‍ॅपच्या यादीमध्ये केवळ मोजकी अ‍ॅपही प्रचंड लोकप्रिय होती. बंदी घालण्यात आलेल्या 59 चिनी अ‍ॅप्सपैकी भारतात असणाऱ्या शाखांमध्ये केवळ 10 ते 12 लोकं काम करायची. या 59 पैकी बहुतांश कंपन्या भारतामध्ये अगदी अल्प मनुष्यबळाच्या मदतीने काम करत होत्या.

बजेट २०२० : यंदाच्या आर्थिक वर्षातले ‘हे’ आहेत नवीन टॅक्स स्लॅब !

अनेक कंपन्यांमध्ये 10 ते 12 हून अधिक जण काम करतात त्यामुळे या कंपन्यानी भारतामधून गाशा गुंडळल्यास अंदाजे 10 ते 12 हजार जणांच्या नोकऱ्या जाणार असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.