चिंताजनकबाब : पुण्यामध्ये कोरोनाबधितांचा आकडा 5167वर

राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात आता कोरोना रुग्णांची संख्या ही 44,582 इतकी आहे.

नितीश कुमार यांनी देखील उपस्थित केले निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक 358 नवे कोरोनाबधित आढळले. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 5167 झाला आहे.

Loading...

सोनाली कुलकर्णीने दिला गोड धक्का ; शेअर केले साखरपुड्याचे फोटो

एकट्या पुणे शहरात तब्बल 291 कोरोना रूग्णांची वाढ झाली असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोना बळींची संख्या 257 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित 2552 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2212 इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.