मी पान खायला गाडी थांबवल्यावर जेवढी गर्दी जमते, तेवढी गर्दी मोंदीच्या सभेला – लालू प्रसाद यादव

पंतप्रधान यांनी आज राजदचे अध्यक्ष यांचा गड असणाऱ्या बिहारमधील पाटणा येथे संकल्प सभा घेतली.  या सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार टिका केली. मात्र यांनी मजेशीर ट्विट करत मोदींच्या या सभेवर टिका केली आहे.

लालू प्रसाद यादव यांनी ट्विट केले की, “नरेंद्र मोदी, नीतीश कुमार आणि पासवान यांनी महिनाभर जोर लावून जेवढी गर्दी जमवली आहे. तेवढी गर्दी तर मी पान खायला टपरीवर गाडी थांबवतो तेव्हा जमा होते. ”

तसेच,जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढताना शहिद झालेले सीआरपीएफचे निरीक्षक पिंटू कुमार सिंह यांचे पार्थिव आज सकाळी पाटण्यातील विमानतळावर आणण्यात आलं. मात्र यावळी राज्याच्या मंत्रीमंडळातील एकही सदस्य विमानतळावर उपस्थित नव्हता.पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्प सभा असल्यानं राज्याच्या मंत्र्यांनी सभेमध्ये हजेरी लावली, मात्र शहिद जवानाच्या पार्थिवाकडे सर्व नेत्यांनी दुर्लक्ष केले. यावर लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी देखील मोदींवर टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.