InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शाओमीचा नोट 4 लाँन्च, किंमत केवळ ९९९९ रुपये

- Advertisement -

मुंबई –शाओमी कंपनीने यापूर्वी Redmi Note 3 आणि Redmi Note 3 S prime हे स्मार्टफोन लाँन्च केले आहेत. आता शाओमीने Redmi Note 4 हा स्मार्टफोन तीन वेरियंट्समध्ये लाँन्च केला आहे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर या फोनची विक्री सुरु झाली आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ९,९९९ रुपये इतकी आहे.

Redmi Note 4 तीन प्रकारांमध्ये उपलब्ध

  • Redmi Note 4 – 2GB RAM / 32GB – ९,९९९ रुपये
  • Redmi Note 4 – 3GB RAM / 32GB – १०,९९९ रुपये
  • Redmi Note 4 – 4GB RAM / 64GB – १२,९९९ रुपये

Redmi Note 4 या स्मार्टफोनचे फिचर्स…

डिस्प्ले – 5.5 इंच

- Advertisement -

कॅमेरा – 13 मेगापिक्सल रिअर

कॅमेरा – 5 मेगापिक्सल फ्रँट

मेमरी – इंटरनल मेमरी 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते

बॅटरी – 4100Mh

रंग – गोल्डन, ग्रे आणि सिल्व्हर या रंगांमध्ये उपलब्ध

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.