InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पाण्यावरून अधिकाऱ्याला इंग्रजीत झाप झाप झापलं

- Advertisement -

तिवसा तालुक्यातील पाणीटंचाईमुळे अप्पर वर्धा धरणातील पाणी वर्धा नदीपात्रात सोडावे, असे आदेश देण्यात आल्यानंतर देखील जलसंपदा विभागाने पाणी रोखल्याचा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यामुळे यशोमती ठाकूर यांनी जलसंपदा विभागाच्या बैठकीत जलसंपदा आधिकाऱ्याला चांगलेच झापले.

यशोमती ठाकूर यांनी पाणी सोडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्याला इंग्रजीत झापत, शिवीगाळ केली. यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनानंतर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. या बैठकीचा व्हिडीओ अमरावतीत व्हायरल झाला.

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचं रौद्ररुप पाहायला मिळालं. धरणातील पाणी सोडण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्याला इंग्रजीत झापत, शिवीगाळ केली. वर्धा धरणाचे पाणी सोडण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजपने हे पाणी रोखल्याचा आरोप त्यांनी केला. यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनानंतर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.

- Advertisement -

यावेळी काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.