तुम्ही नेहमीच कुपोषित दिसता ; रुपाली चाकणकरांची भाजप नेत्यावर जहरी टीका

‘ भाजप सत्तेत असताना मागची वर्षे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपाशी असल्यासारखे बसले होते ‘,अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र त्यांच्या टिकेला आता रूपाली चाकणकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

सावरकरांना भारतरत्न देण्याची अजित पवार यांची मागणी

चाकणकर म्हणाल्यात की, आमच्या पक्षाचा जन्मच सत्तेत झाला आहे. त्यामुळे आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल. मात्र तुम्ही नेहमीच कुपोषित दिसत असतात, असा खोचक टोला त्यांनी पाटील यांना लगावला आहे.

Loading...

कोरोना संशयितांच्या हातावर मारला जातोय ‘हा’ शिक्का !

चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून , पाटील यांना आता त्याचे सडेतोड उत्तर मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.