InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आपण कधीही मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला नाही- चंद्रकांत पाटील

- Advertisement -

मुख्यमंत्री पद कुणाला यावर चर्चा सुरू असताना भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री पद कुणाला यावर चर्चा सुरू असताना भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदावरून सूचक इशारा दिला. सोलापूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.  पाटील यांनी मुख्यमंत्रीपदावरून सूचक इशारा दिला. मुख्यमंत्री पद कुणाला यावर चर्चा सुरू होती. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा दावा तुम्ही मागे घेतला का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले की, आपापलं काम करत राहायच असतं.

दरम्यान मागील पाच वर्षांच्या कालावधीत आपण कधीही मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला नाही. विशेष म्हणजे कधीही मुख्यमंत्र्याविरुद्ध एखादं शिष्टमंडळ दिल्लीला गेले नाही. मागील पाच वर्षांत कॅबिनेटच्या बैठकी खेळीमेळीत झाल्या. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याचा विषयच नाही.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.