आपला रोबोट ‘गोलर’ मुंबईत रुग्णालयात ड्युटीवर दाखल

आपला रोबोट ‘गोलर’ मुंबईच्या पोद्दार रुग्णालयात ड्युटीवर दाखल झाला आहे. अन्न,पाणी व औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘गोलर’ करत आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.