युवराजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम!

भारताच्या 2011 विश्वचषकाचा नायक, सिक्सर किंग युवराज सिंग आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची शक्यता आहे.

युवराजने दक्षिण मुंबईच्या एका हॉटेलमध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. यामुळे तो निवृत्तीची घोषणा करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत आहे.

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.