Zila Parishad | जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू
Zila Parishad | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 27 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/13jiftIkhO9nM6mZPuHa3L9if2BOhTrSY/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Covid update | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती! आरोग्य सेवेतल्या तज्ज्ञांकडून सिरो सर्वेक्षण करण्याचं आवाहन
- Natural Toner | उन्हाळ्यामध्ये त्वचेवरील चमक टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ नैसर्गिक टोनर
- Railway Recruitment | मध्य रेल्वे अंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज अधिसूचना जारी
- Felling Of Trees In Aare Area |अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित आरे परिसरातील झाडे कापली; तर आरेवासीयांनी याविरोधात दाखल केली याचिका!
Comments are closed.