Zilla Parishad | जिल्हा परिषद, लातूर यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Zilla Parishad | टीम महाराष्ट्र देशा: जिल्हा परिषद, लातूर यांच्यामार्फत आरोग्य विभागामध्ये भरती प्रक्रिया निघाली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
जिल्हा परिषद (Zilla Parishad) लातूर यांच्या अंतर्गत राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अर्धवेळ स्त्री परिचर पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Zilla Parishad) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Zilla Parishad) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर.
जाहिरात पाहा (View ad)
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Weight Loss | वजन कमी करण्यासाठी आवळ्याचे ‘या’ पद्धतीने करा सेवन
- Tata Memorial Centre | टाटा मेमोरियल सेंटर यांच्यामार्फत ‘या’ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Mango Side-effects | आंब्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम
- National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
- Celery Seeds | पोटाच्या ‘या’ समस्या दूर करण्यासाठी करा ओव्याचा वापर
Comments are closed.