कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी एसओपी बनवण्यात यावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर दि. 11 :-  कला केंद्रावर अल्पवयीन मुली असू नयेत यासाठी या कला केंद्रांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. पोलीस, महसूल, आरोग्य, महिला व बालकल्याण व कामगार  विभागाच्या सहकार्याने कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) बनवण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. कला केंद्रांबाबत एसओपी तयार करणे संदर्भात विधान भवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे … Read more

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागीय पुरस्काराचे वितरण

WhatsApp Image 2023 12 11 at 6.49.11 PM 1024x682 yAZZif jpeg संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागीय पुरस्काराचे वितरण

छत्रपती संभाजीनगर दि. 10: गावशिवाराची स्वच्छता, जलसंधारण, शिक्षण, शाश्वत शेती, आरोग्य आदी सोयींमुळे गावांचे स्वरूप बदलू लागले आहे. स्वच्छ गाव, पाणीदार गाव, वनसंपदेचे गाव, आदर्श गाव अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. गावांचा सर्वांगिण विकास करताना निसर्ग रक्षण, पर्यावरणाला हानी न पोचवता गावशिवाराची जैवविविधता अबाधित ठेवावी लागणार आहे. स्वंयपूर्ण गावांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच … Read more

रेशीम संचालनालयातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया रद्द

नागपूर दि. ११ : रेशीम संचालनालयाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांसाठी १३ मार्च २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कोविड १९ साथ व प्रशासकीय कारणांमुळे भरती होऊ शकली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक,  प्रयोगशाळा परिचर, आदी रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. रेशीम संचालनालयाकडून १२४ रिक्त … Read more

विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे –  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Viksit Bharat 2047 1 fndLJC jpeg विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे –  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई, दि. ११ : देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्रउभारणी होते. विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी विकसित भारत या संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.   विकसित भारत @२०४७च्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यपाल, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, सार्वजनिक, खाजगी आणि अभिमत … Read more

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण- मंत्री धनंजय मुंडे नागपूर, दि. 11 : राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. … Read more

महाराष्ट्र शाखेच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा सुवर्णमहोत्सवी अभ्यासवर्ग

CPA 2 750x376 1 BpVt4d jpeg महाराष्ट्र शाखेच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा सुवर्णमहोत्सवी अभ्यासवर्ग

 नागपूर येथे होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने सन १९६४ पासून दरवर्षी ‘राज्यशास्त्र व लोकप्रशासन’ या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘संसदीय कार्यप्रणाली व प्रथा’ या विषयांबाबत एक संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो. या वर्षी आयोजित करण्यात येत असलेला हा ५० वा संसदीय अभ्यासवर्ग आहे. या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून … Read more

विधानपरिषद इतर कामकाज 

कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  नागपूर, दि. ११ : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते … Read more

‘लोकराज्य’ : शासन आणि जनतेला जोडणारा दुवा – उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे

Hon. Nilam Gorhe Lokrajya Stall Visit 1 CrAsSt jpeg ‘लोकराज्य’ : शासन आणि जनतेला जोडणारा दुवा – उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे

नागपूर, दि.११ : ‘लोकराज्य‘‍ हे मासिक शासन आणि जनतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून सर्वसामान्यांनी शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी लोकराज्य मासिकाचे नियमित वाचन करण्याचे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांनी आज येथे केले. विधानभवन  परिसरातील ‍ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ अंकाच्या प्रदर्शनाला उपसभापती गोऱ्हे यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. … Read more

नाचणी धान्यावरील प्रक्रिया पद्धती व मूल्यवर्धन

भरडधान्य पिकांमध्ये  प्राथमिक आणि दुय्यम प्रक्रियेमध्ये कच्च्या धान्यांचे खाद्य आणि विक्रीयोग्य उत्पादनांमध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक क्रियाकलापांचा समावेश होतो. नाचणी, वरई, राळा, बर्टी, कोडो आणि चीना हे पोषणाचे महत्त्वाचे स्त्रोत आहेत. आपल्या राज्यात पारंपरिक पद्धतीने लागवड केल्या जाणाऱ्या भरडधान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, बर्टी, कोडो आणि चीना या तृणधान्य पिकांचा समावेश होतो. यामध्ये धान्याच्या … Read more