LSG vs MI Qualifier 2 | प्लेऑफ सामन्यापूर्वी मुंबईच्या चिंतेत वाढ! आलं ‘हे’ कारण समोर
LSG vs MI Qualifier 2 | चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धा आता रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. काल (23 मे) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन्ही संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना पार पडला. या सामन्यामध्ये विजय मिळवत चेन्नई अंतिम सामन्यात पोहोचली आहे. तर … Read more