IPL Final | आयपीएल फायनलच्या राखीव दिवशी पडणार पाऊस? पाहा हवामान अंदाज
IPL Final | अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) चा अंतिम सामना काल पावसामुळे रद्द झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. पावसामुळे (Rain) हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (29 मे) खेळवला जाणार आहे. पण रविवारी जसा … Read more