WhatsApp | व्हाट्सॲप वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज! व्हाट्सॲपनं लॉन्च केलं चॅट लॉक फीचर

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हाट्सॲपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे व्हाट्सॲप आपल्या वापरकर्त्यासाठी नवनवीन फीचर लाँच करत असतो. काही दिवसांपूर्वी व्हाट्सॲपनं एडिट मेसेज फीचर लॉन्च केलं होतं. त्यानंतर व्हाट्सॲपनं आता चॅट लॉक (Chat lock) फीचर लॉन्च केलं आहे. व्हाट्सॲपनं (WhatsApp) चॅट लॉक फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही … Read more

Instagram Story | युजर्स संतापले! तुमच्या पण इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘हा’ बदल दिसतोय का?

Instagram Story | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावरील इंस्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय ॲप्लिकेशन आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण इंस्टाग्रामवर सक्रिय असतो. त्यामुळे इंस्टाग्रामही आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असतो. अशात इंस्टाग्रामने एक छोटा बदल केला आहे. The size of the Instagram story icon is large इंस्टाग्राम स्टोरी … Read more

Apple New Launch | ॲपल करणार ‘हे’ नवीन प्रोडक्ट लॉन्च! कधी आणि कोणते? जाणून घ्या

Apple New Launch | टीम महाराष्ट्र देशा: दिग्गज टेक कंपनी ॲपल (Apple) ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत असते. ॲपलचा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 05 जून पासून सुरू झाला आहे. या कार्यक्रमामध्ये कंपनी आपले नवीन प्रोडक्स लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात … Read more

WhatsApp Scam | मला तुमच्याशी मैत्री करायची, असं म्हणतं तरुणाने स्कॅमरलाचं शिकवला चांगला धडा

WhatsApp Scam | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल सोशल मीडियावर अनेक धक्कादायक बाबी समोर येतात. अशात ट्विटरवर सध्या असंच काहीतरी व्हायरल होत आहे. महेश नावाच्या ट्विटर युजरने हा सर्व प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. महेशने एका स्कॅमरला चांगलाच धडा शिकवला आहे. There are many scam messages on WhatsApp आजकाल व्हाट्सअपवर अनेक स्कॅम (WhatsApp Scam) मेसेज … Read more

Aadhar Card Update | मोफत आधार कार्ड अपडेटची शेवटची संधी! ‘या’ तारखेपर्यंत आहे वेळ

Aadhar Card Update | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे आधार कार्ड. आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमची अनेक कामे खोळंबु शकतात. त्यामुळे आधार कार्डवरील नाव, पत्ता, फोटो इत्यादी माहिती अचूक असणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक … Read more

BGMI Update | Gamers साठी आनंदाची बातमी! लोकप्रिय गेम BGMI पुन्हा होणार प्ले स्टोअरवर उपलब्ध

BGMI Update | टीम महाराष्ट्र देशा: बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) या लोकप्रिय गेमवरून बंदी उठवण्यात आली आहे. ही बंदी उठवल्यानंतर गेमर्स आनंदी आहे आणि गेम खेळण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, हा गेम अद्याप प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. परंतु, लवकरच हा गेम ॲपल प्ले स्टोअर (Apple Play Store) आणि गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) … Read more

Tata Group | अभिमानस्पद! टाटाने मिळवले जगातील टॉप 20 कंपन्यांमध्ये स्थान

Tata Group | सर्वांचं माहिती असलेल्या आयटी ( IT) क्षेत्रातील TCS कंपनी, मेटल क्षेत्रातील टाटा स्टील, टाटा मोटर्ससह इंडियन हॉटेल कंपनी या टाटा समूहाचा भाग आहेत. मीठापासून ते आलिशान गाड्या बनवणाऱ्या या समूहाचा व्यवसाय 1868 मध्ये सुरू झाला. तो व्यवसाय आजही प्रगतीपथावर आहे. तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जगातील टॉप-50 कंपन्यांच्या यादीत टाटा समूहाच्या नावाचा समावेश … Read more

Monsoon Update | शेतकऱ्यांसाठी आनदांची बातमी, पावसाचा अचूक अंदाज येणार हाती; जाणुन घ्या पूर्ण माहिती

Monsoon Update | यावर्षी पावसाने उन्हाळ्यात देखील हजेरी लावली. तर काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) शेतकऱ्यांच्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. दररोज हवामान विभागाने याबाबत माहिती देऊन देखील अवकाळीचा फटका बसलेला पाहायला मिळाला. अनेक वेळा निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे शेतकरी हतबल होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्याची घोषणा केंद्रीय पृथ्वी विज्ञान … Read more

Elon Musk | भारतात लवकरच टेस्टलाचा जलवा; एलोन मस्कने दिली माहिती

Elon Musk | टेस्ला (Tesla) ही एक जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक गाड्या बनवणारी कंपनी आहे. याचे सीईओ एलोन मस्क (CEO Elon Musk) असून त्यांनी या टेस्ला कंपनीच्या ब्रँडिंगसाठी भरपूर कष्ट घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर याच टेस्ला कंपणीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये टेस्ला (Tesla) भारतातील कारखान्यात आपलं स्थान निश्चित करणार असल्याची … Read more

WhatsApp | आता तुम्ही व्हाट्सअपवर पाठवलेले चुकीचे मेसेज एडिट करू शकतात, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: व्हाट्सअप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय ॲप आहे. व्हाट्सअप वापरकर्ते अनेक दशकांपासून ज्या फिचरची वाट बघत होते, ते अखेर व्हाट्सअपवर आले आहे. कंपनीने वापरकर्त्यांसाठी ‘मेसेज एडिट’ (Edit message) करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या हे फीचर काही लोकांच्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. मात्र, लवकरच सर्वांना याचा लाभ मिळेल. व्हाट्सअपने … Read more

RBI ने चलनातून 2,000 रुपयांच्या नोटा काढून टाकल्या

Reserve Bank of India ( RBI ) – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)  2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.  2,000 रुपयांच्या बँक नोटा कायदेशीर निविदा राहतील. तसेच, लोक 2,000 रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलू शकतात. कामकाजाची सोय सुनिश्चित करण्यासाठी आणि बँक शाखांच्या … Read more

Sim Card | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? ‘या’ पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या

Sim Card | टीम महाराष्ट्र देशा: नवीन सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्ड किंवा वोटर आयडीची गरज भासते. त्याचबरोबर नवीन सिम कार्ड खरेदी करताना आपल्या नावावर किती सिम कार्ड असतील? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. जर तुम्हाला देखील असे प्रश्न पडत असतील, तर आता काळजी करायची गरज नाही. कारण आता फक्त एका मिनिटात अगदी सोप्या … Read more

Lost Mobile | तुमचा मोबाईल हरवला तर काय करायचं? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Lost Mobile | टीम महाराष्ट्र देशा: सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. त्याचबरोबर मोबाईल चोरीचे प्रकरणं वाढली आहेत. अशात आपण मोबाईल हरवल्यावर बऱ्याचदा तो परत मिळेल ही आशा सोडून देतो. मात्र, सायबर टेक्नॉलॉजीच्या वापराने आपला मोबाईल परत मिळू शकतो. हरवलेला मोबाईल शोधून काढण्यासाठी शासनाने एका पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही हरवलेला […]

Whatapp | 4 मोबाईलमध्ये एकाच वेळी वापरता येणार व्हॉट्सॲप; मार्कच्या ‘त्या’ पोस्टवर वापरकर्त्यांच्या मजेशीर कमेंट्सचा वर्षाव

Whatapp | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया (Social media) वर सक्रिय असतो. यामध्ये व्हाट्सअप हे वापरकर्त्यांचे आवडीचे सोशल मीडिया एप्लीकेशन आहे. त्यामुळे व्हाट्सअप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट घेऊन येत असते. व्हाट्सअपने सध्या नवीन अपडेट लाँच केला आहे. यामध्ये वापरकर्ते आता एकाच वेळी चार फोनमध्ये व्हाट्सअप वापरू शकतात. मार्क झुकरबर्गनं यांनी […]